Union Minister Piyush Goyal| यांनी निवडणुकी मध्ये बोरिवली कराना दिलेले आश्वासनाची वचनपूर्ती..!
कोकण वासीयांसाठी खुश खबरी बोरिवली मधून कोकणात धावणार रेल्वे,शुक्रवारी दाखवणार हिरवी झेंडी.
मुंबई प्रतिनिधी:- लोकसभा निवडणुकी मध्ये उत्तर मुंबई मधून लोकसभा निवडणुकी मध्ये पोलरचारा मध्ये आघाडी घेतलेले उमेदवार पीयूष गोयल यांनी बोरिवली कराना आश्वासन दिले होते.
बोरिवली मधून कोकणा मध्ये जाण्यासाठी रेल्वे सुरू करणार त्याची पहिली प्रचिती म्हणजेच वचनपूर्ती उद्या दिनांक २९/०८/२०२४ रोजी होताना दिसत आहे. उद्या म्हणजे शुक्रवारी बोरिवली रेल्वे स्थानक येथून निवडणुकीचे बोरिवली कारणानं दिलेले आश्वासनाची पूर्तता उद्या होणार आहे.
या कार्यक्रमाला उत्तर मुंबई खासदार,केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल,केंद्रीय प्रसरण तथा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव,राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री तथा सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थित बोरिवली येथून कोकण साठी सुटणाऱ्या पहिल्या गाडीला हिरवी झांडी दाखवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी उत्तर मुंबई मधील जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
WhatsApp Group Join Now
0 Comments